• Download App
    राहूल गांधी यांच्या टीकेवर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचे इटालियन भाषेत उत्तर, म्हणाले या राजकुमाराकडे तेव्हाही मेंदू नव्हता आणि नेहमीच नसेल|Union Minister Giriraj Singh's reply to Rahul Gandhi's remarks in Italian, said the prince did not have a brain then and will not always

    राहूल गांधी यांच्या टीकेवर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचे इटालियन भाषेत उत्तर, म्हणाले या राजकुमाराकडे तेव्हाही मेंदू नव्हता आणि नेहमीच नसेल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनाच्या मृत्यूबाबत राहूल गांधी यांनी केलेल्या टीकेवर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी इटालीयन भाषेत उत्तर दिले आहे. या राजकुमारापाशी तेव्हाही मेंदू नव्हता, आजही नाही आणि नेहमीच नसेल, अशी टीका त्यांनी केलीआहे.Union Minister Giriraj Singh’s reply to Rahul Gandhi’s remarks in Italian, said the prince did not have a brain then and will not always

    करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्यूच झाले नसल्याचा दावा मोदी सरकारने मंगळवारी संसदेत लेखी उत्तरात केला आहे. यावर टीका करताना राहूल गांधी म्हणाले होते की, करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान केवळ ऑक्सिजनचाच अभाव नव्हता तर संवेदनशीलता आणि सत्याचाही अभाव होता आणि आताही आहे.



    यावर टीका करताना गिरीराज सिंह म्हणाले, करोनामुळे मृत्यू झालेल्यांची यादी राज्ये तयार करतात. जिथे जिथे काँग्रेस पक्षाची सत्ता आहे, तिथून सुधारित यादी सादर करण्यास सांगावे. तोपर्यंत कोरोनाने झालेल्या मृत्यूबाबत खोटे बोलणे बंद करावे.

    Union Minister Giriraj Singh’s reply to Rahul Gandhi’s remarks in Italian, said the prince did not have a brain then and will not always

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    National Herald Case : नॅशनल हेराल्ड केस- राऊस अव्हेन्यू कोर्टात पुन्हा सुनावणी; आरोपपत्रावर कोर्टाने ईडीकडून मागितले स्पष्टीकरण

    Putin : पुतीन या वर्षाच्या अखेरीस भारत दौऱ्यावर येणार; रशियाकडून तेल खरेदीमुळे ट्रम्प यांनी भारतावर टॅरिफ लादला

    Rahul Gandhi : यूपी निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे दावे फेटाळले; कर्नाटक आयोगाने म्हटले- राहुल यांनी प्रतिज्ञापत्र द्यावे