• Download App
    गडचिरोलीत वाहनांची जाळपोळ करणाऱ्यांना जोरदार हादरा ; दोन जहाल नक्षलवादी ठार To those who set fire to vehicles in Gadchiroli Strong tremors

    गडचिरोलीत वाहनांची जाळपोळ करणाऱ्यांना जोरदार हादरा ; दोन जहाल नक्षलवादी ठार

    To those who set fire to vehicles in Gadchiroli Strong tremors

    वृत्तसंस्था

    चंद्रपूर : गडचिरोलीत बुधवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या गोळीबारात दोन जहाल नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यांच्यावर आठ लाखांचे बक्षिस होते. एटापल्ली तालुक्यातील जांभिया-गट्टा पोलीस मदत केंद्राच्या परिसरातील जंगलात ही चकमक उडाली.To those who set fire to vehicles in Gadchiroli Strong tremors

    त्यात विनय नरोटे, विवेक नरोटे हे नक्षलवादी ठार झाले आहेत. गडचिरोलीत सी-60 पोलिस पथक जंगल परिसरात शोधमोहीम राबवत होते. बुधवारी सकाळी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात हे दोन नक्षलवादी ठार झाले.



    नक्षलवाद्यांनी 26 एप्रिलला  बंद पुकारला होता. अहेरी तालुक्यातील मेडपल्ली येथे वाहनांची जाळपोळ केली होती. त्यानंतर केलेल्या या कारवाईमुळे नक्षलवाद्यांना मोठा हादरा बसला आहे.

    To those who set fire to vehicles in Gadchiroli Strong tremors

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट