• Download App
    जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक: भारतीय सैन्याची कारवाई । Three Lashkar-e-Taiba militants arrested in Jammu and Kashmir

    जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक; भारतीय सैन्याची कारवाई

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : भारतीय लष्कराने जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात ऑल आऊट मोहीम आखली असून दहशतवाद्यांचा सफाया करण्यास सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत लष्कर-ए-तैयबाच्या तीन दहशतवाद्यांना अटक केली आहे. Three Lashkar-e-Taiba militants arrested in Jammu and Kashmir



    जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी सोमवारी रात्री प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या ३ दहशतवाद्यांना अटक केली.

    संरक्षण प्रवक्ता (श्रीनगर) यांच्या म्हणण्यानुसार, उत्तर काश्मीरमधील शांतता बिघडवण्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्यांकडून शास्त्र सामग्रीही जप्त करण्यात आली आहे. अलीकडेच अनंतनागमध्ये सुरक्षा दलांनी लष्कराच्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला.

    Three Lashkar-e-Taiba militants arrested in Jammu and Kashmir

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India-US : द फोकस एक्सप्लेनर : भारत-अमेरिका व्यापारी फ्रेमवर्क: “Zero Tariff” म्हणजे काय आणि त्याचा सर्वसामान्यांवर काय अर्थ?

    Malegaon : मालेगावमध्ये इस्लाम पक्षाच्या नसरीन महापौर झाल्या, सपा उपमहापौरपदी

    Tragedy in Kota : कोटामध्ये 3 मजली इमारत कोसळली, अनेक जण दबले; रेस्टॉरंटमध्ये ग्राहक आणि कर्मचारी होते