• Download App
    देशात कोरोनाविरोधी लसीचा तुटवडा नाही, एक कोटी लोकांना डोस देण्याची क्षमता; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण।There is no shortage of anti-corona vaccine in the country. Capacity to dose one crore people; Central Government's explanation

    देशात कोरोनाविरोधी लसीचा तुटवडा नाही, एक कोटी लोकांना डोस देण्याची क्षमता; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात कोरोनाविरोधी लसीचा कोणताही तुटवडा नाही, देशात लसीचा मुबलक साठा असून दररोज एक कोटी लोकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे, असे केंद्र सरकारने मंगळवारी स्पष्ट केले आहे. There is no shortage of anti-corona vaccine in the country. Capacity to dose one crore people; Central Government’s explanation

    विविध राज्यांकडून लसीचा तुटवडा असल्याचे लसीकरण करता येत नसल्याचे सांगितले आहे. परंतु आरोग्य मंत्रालयाने दिलेली माहिती वेगळंच सांगत आहे. आयसीएमआरचे मुख्य संचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले, सध्या देशात लसींचा तुटवडा नाही.



    जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा ऑगस्ट महिन्यापर्यंत 1 कोटी नागरिकांना दररोज लस देण्याएवढा साठा देशात आहे. डिसेंबरपर्यंत देशातील सर्व नागरिकांना लस दिलेली असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. लसींच्या पुरवठ्याबाबत आणि लसीकरणाच्या प्रक्रियेबाबत केंद्रानं केलेलं हे वक्तव्य पाहता देशात खरंच डिसेंबर महिन्यापर्यंत सर्व नागरिकांचं लसीकरण पूर्ण होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    There is no shortage of anti-corona vaccine in the country. Capacity to dose one crore people; Central Government’s explanation

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!