• Download App
    explanation | The Focus India

    explanation

    शरद पवारांवर टीका करून काँग्रेसच्या अलका लांबा अडचणीत, भाजपने प्रश्न उपस्थित करताच, आता दिले हे स्पष्टीकरण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या अलका लांबा यांना भाजपने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेवरून प्रश्न उपस्थित केले. हे काँग्रेस पक्षाचे अधिकृत मत […]

    Read more

    चिनी जहाजावर भारत कठोर : श्रीलंकेचे स्पष्टीकरण- लष्करी वापरास परवानगी दिली नाही

    वृत्तसंस्था कोलंबो : हंबनटोटा बंदराचा चीनला लष्करी वापर करू न देण्याचा निर्णय श्रीलंकेने घेतला आहे. चीनचे हेरगिरी जहाज हंबनटोटा बंदरात पोहोचल्यावर भारताने चिंता व्यक्त केली […]

    Read more

    डॉ. सुनील पोखरणा यांची पदस्थापना राज्य शासन स्तरावरच ; राजभवनाचे स्पष्टीकरण

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अहमदनगरचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पन्नालाल पोखरणा यांचे निलंबन रद्द होणे किंवा निलंबन रद्द झाल्यानंतर त्यांची नव्याने पदस्थापना होणे […]

    Read more

    दहावी, बारावीच्या ३० लाख मुलांची ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्यच; वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यात ३० लाखांवर मुले दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणार आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑनलाइन परीक्षा घेणे अशक्यच असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा […]

    Read more

    मास्क न वापरण्याविषयी काहीही निर्णय नाही; अजित पवार यांचे स्पष्टीकरण

    विशेष प्रतिनिधी पुणे : अद्यापही कोविडचे संकट असल्याने नागरिकांनी मास्क वापरणे आणि मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यकच आहे. मास्क न वापरण्याविषयी मंत्रीमंडळ बैठकीत कोणतीही चर्चा […]

    Read more

    चार महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी घेतली होती प्रतापसिंह राणे यांची भेट, त्यांच्या समजावणीमुळे चार महिन्यांनी घेतला राणे यांनी निर्णय

    विशेष प्रतिनिधी पणजी : गोव्यातील पोरीम मतदारसंघातून कॉँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि तब्बल ५० वर्षे या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे प्रतापसिंह राणे यांनी माघार घेतली आहे. त्यांच्या […]

    Read more

    UP Elections : प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये येता येता का थांबले? प्रियांका गांधींनी दिले स्पष्टीकरण

    उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची कबुली दिली. मात्र, काही कारणांमुळे तसे […]

    Read more

    महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारलेली नाही सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे स्पष्टीकरण

    विशेष प्रतिनिधी मुंबई : प्रजासत्ताक दिनी नवी दिल्ली येथे होणाऱ्या संचलनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला परवानगी नाकारलेली नसल्याचे स्पष्टीकरण सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.Maharashtra’s Chitraratha has […]

    Read more

    किरण माने प्रकरणात महिला आयोगाचा हस्तक्षेप रुपाली चाकणकरांनी निर्मात्यांना जाब विचारला

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अभिनेता किरण माने प्रकरणात राज्य महिला आयोगाने हस्तक्षेप केला असून आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मालिकेच्या निर्मात्यांना जाब विचारला आहे.Woman commission’s […]

    Read more

    राज्यात सध्या पेट्रोल आणि डिझेलच्यावरील कर कमी होण्याची शक्यता नाही ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं स्पष्टीकरण

    येत्या अधिवेशनापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्यावरील कर कमी करायचे असतील तर किती आर्थिक नुकसान सोसावे लागेल ते पाहून निर्णय घेणार आहे. The state is not likely […]

    Read more

    FACT REVELED: त्रिपुरात काहीही घडलं नाही ! सोशल मीडियावरचं ‘ते’ वृत्त चुकीचं ; महाराष्ट्रातला हिंसाचार चिंताजनक ; केंद्रीय गृह मंत्रालयाचं स्पष्टीकरण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : त्रिपुरात जे घडल नाही त्यावरून महाराष्ट्रात दोन दिवस हिंसक आंदोलन सुरू आहे. तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अमरावती धुमसतं आहे, मालेगावातही […]

    Read more

    भाजपसाठी धर्मनिरपेक्षतेचा अर्थ काय? केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आकडेवारीसह दिले स्पष्टीकरण

    केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आरोप केला की, काही राजकीय पक्षांनी धर्मनिरपेक्षतेचा वापर “राजकीय फायद्यासाठी” म्हणून केला आहे. त्याचबरोबर ते असेही म्हणाले […]

    Read more

    दोन डोसमधील अंतराबाबत खुलासा करण्याचे न्याायालयाचे केंद्र सरकारला आदेश

    विशेष प्रतिनिधी कोची – कोरोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लशीच्यान दोन डोसमधील ८४ दिवसांचे अंतर हे लशीची उपलब्धता किंवा तिच्या परिणामकारकतेवर आधारित आहे, याचा खुलासा करण्याचे निर्देश […]

    Read more

    सामान्य यूजर्सना संरक्षण देण्यासाठीच नियमावली, भारताचे संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार समितीसमोर स्पष्टीकरण

    सामान्य यूजर्सना संरक्षण देण्यासाठीच सोशल मीडिया नियमावली तयार करण्यात आली आहे. ही नियमावली तयार करताना सामान्य नागरिकांचं हित जाणून घेतल्याचे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने स्पष्ट […]

    Read more

    देशात कोरोनाविरोधी लसीचा तुटवडा नाही, एक कोटी लोकांना डोस देण्याची क्षमता; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात कोरोनाविरोधी लसीचा कोणताही तुटवडा नाही, देशात लसीचा मुबलक साठा असून दररोज एक कोटी लोकांचे लसीकरण करण्याची क्षमता आहे, असे केंद्र […]

    Read more