• Download App
    कर्नाटकातील नेतृत्वबदलावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पडदा पाडला;येडियुरप्पांच्या कारकिर्दीत कोविड काळात उत्तम कामाचा निर्वाळा There are no differences in the party and we are united. Commendable work is being done under CM Yediyurappa's leadership: BJP's Karnataka in-charge Arun Singh, in Bengaluru

    कर्नाटकातील नेतृत्वबदलावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पडदा पाडला;येडियुरप्पांच्या कारकिर्दीत कोविड काळात उत्तम कामाचा निर्वाळा

    वृत्तसंस्था

    बेंगळुरू – कर्नाटकात सत्ताधारी भाजपच्या अंतर्गत वादामुळे केंद्रीय नेतृत्वाने हस्तक्षेप केला खरा. पण आज दिवसभरात बैठका घेऊन राज्यातील नेतृत्व बदलाच्या मुद्द्यावर पडदा टाकला. There are no differences in the party and we are united. Commendable work is being done under CM Yediyurappa’s leadership: BJP’s Karnataka in-charge Arun Singh, in Bengaluru

    भाजपचे कर्नाटक प्रभारी अरूण सिंग यांनी आज दिव सभर राजधानी बेंगळुरूमध्ये बैठकांचा धडाका लावला होता. त्यामध्ये भाजपचे मंत्री इश्वरप्पा, बसवराज पाटील यांच्या सह अनेक मंत्र्यांनी त्यांची भेट घेऊन आपापली मते अरूण सिंग यांच्या कानावर घातली.



    शेवटी सायंकाळी मुख्यमंत्री येडियुरप्पांच्या उपस्थितीत अरूण सिंग यांनी भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांची एकत्र बैठक घेतली. त्यांना केंद्रीय नेतृत्वाचा संदेश सांगितला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना अरूण सिंग यांनी कर्नाटकात कोविड काळात येडियुरप्पा यांच्या कारकिर्दीत सरकारने उत्तम काम केल्याचा निर्वाळा दिला.

    भाजपच्या कार्यकर्त्यांनी कोविड काळात भरपूर जनसेवेची कामे केली. त्याचा आढावा घेण्यासाठी मी आलो होतो. सरकारच्या विविध उपक्रमांचा देखील आढावा घेतला. सिंगल यूज प्लॅस्टिकसारखे उपक्रम राबविण्यावर भर दिल्याचे सांगण्यात आले. २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. तेव्हा किती व्यापक प्रमाणात कार्यक्रम घेता येतील, याचाही आढावा घेतला, असे अरूण सिंग यांनी स्पष्ट केले.

    There are no differences in the party and we are united. Commendable work is being done under CM Yediyurappa’s leadership: BJP’s Karnataka in-charge Arun Singh, in Bengaluru

    Related posts

    सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदी; मोदी सरकार पाडण्यासाठी राहुल बाबा उंगल्या करायला गेले; पण INDI आघाडीच्या खासदारांचीच एकजूट नाही टिकवू शकले!!

    Vice Presidential election : लाल संविधान, उभी दांडी, मलेशियातून केली खेळी; तरी विरोधकांची मते फुटली!!

    Elite Force : भारत तयार करणार अमेरिका – इस्रायलप्रमाणे विशेष एलिट फोर्स; शत्रूच्या घरात घुसून करणार कारवाई