• Download App
    युक्रेनमधून काश्मीरमधील तरुण सुखरूप परतला; वडिलांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार । The youth in Kashmir returned safely from Ukraine; The father thanked Prime Minister Narendra Modi

    युक्रेनमधून काश्मीरमधील तरुण सुखरूप परतला; वडिलांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्धामुळे अनेक भारतीय युक्रेनमध्ये अडकले. त्यांची सुटका केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा अंतर्गत केली. जम्मू काश्मीरमधील एका तरुणाची अशीच सुटका करण्यात आली. तेव्हा त्याच्या वडिलांनी आपल्या भावना व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. तसेच आता हा माझा मुलगा नसून मोदींचा आहे, असे त्यांनी सांगितले. The youth in Kashmir returned safely from Ukraine; The father thanked Prime Minister Narendra Modi



    युक्रेन युद्धभूमीत हा विद्यार्थी अडकला होता. तो परत येण्याची आशा आम्ही जवळजवळ सोडलीच होती. पण, ऑपरेशन गंगा मुळे आमचा मुलगा सुखरूप परतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे हे सर्व शक्य झाले. त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत. मोदी यांनी माझ्या मुलाची सुखरूप सुटका केली आहे. त्यामुळे ते त्याला वडिलांप्रमाणेच आहेत.

    The youth in Kashmir returned safely from Ukraine; The father thanked Prime Minister Narendra Modi

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!