• Download App
    तालिबानी सैन्यात दोन मल्याळम नागरिकांचा समावेश, काँग्रेसचे नेते शशी थरुर यांचे ट्विट|The Taliban include two Malayalam nationals, claims Congress leader Shashi Tharoor

    तालिबानी सैन्यात दोन मल्याळम नागरिकांचा समावेश, काँग्रेसचे नेते शशी थरुर यांचे ट्विट

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली: ‘तालिबान्यांनी त्यांच्या सैन्यामध्ये दोन मल्याळम नागरिकांची भरती केली आहे’, असा दावा काँग्रेस नेते शशी थरुर यांनी मंगळवारी केला. याबाबत त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एका व्हिडिओही शेअर केला आहे.The Taliban include two Malayalam nationals, claims Congress leader Shashi Tharoor

    शशी थरुर यांनी ज्या व्हिडिओला कोट केले आहे. त्यात दोन तालिबानी दिसत आहेत. थरुर यांच्या दाव्यानुसार, ते दोघे मल्याळम भाषेत बोलत आहेत. या आठ सेकंदाच्या व्हिडिओत ‘समसारीकेत्ते’ म्हणत आहेत आणि दुसरा तालिबान्याला तो शब्द कळतोय.



    अमेरिकन सैन्य परत गेल्यानंतर तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्यास सुरुवात केली होती. रविवारी त्यांनी राजधानी काबूलवरही ताबा मिळवला. यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी यांच्यासह अनेक नेते देश सोडून पळून गेले. अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता स्थापन झाली आहे.

     

    The Taliban include two Malayalam nationals, claims Congress leader Shashi Tharoor

    Related posts

    प्रियांका गांधी + रोहित पवारांची प्रवृत्ती सारखीच; न्यायाधीशांवर शिंतोडे उडवी!!

    Home Minister Shah : अंतर्गत सुरक्षेबाबत संसदेत उच्चस्तरीय बैठक; NSA डोभाल यांनी गृहमंत्री शहांची भेट घेतली, IB संचालकही होते उपस्थित

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना फटकारले; विचारले- तुम्हाला कसे कळले, चीनने जमीन बळकावली? खरे भारतीय असता तर असे म्हटले नसते