पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी त्यांनी मध्य प्रदेश ते दिल्ली असा ७०० किमी पायी प्रवास केला. पंतप्रधानांनी या कार्यकर्त्याला थेट मिठीच मारली. मोदींची भेट घेतल्यानंतर त्यांनी अनुसूचित जातीमधील लोकांना होणारा त्रास तसंच बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला.The Prime Minister hugged the activist who was walking 700 km to meet him
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी त्यांनी मध्य प्रदेश ते दिल्ली असा ७०० किमी पायी प्रवास केला. पंतप्रधानांनी या कार्यकर्त्याला थेट मिठीच मारली. मोदींची भेट घेतल्यानंतर त्यांनी अनुसूचित जातीमधील लोकांना होणारा त्रास तसंच बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला.
छोटेलाल अहिरवार असे या कार्यकर्त्यांचे नाव आहे. छोटेलाल यांनी सांगितलं की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मला मिठी मारली. सरकारने गरिबांसाठी सुरु केलेल्या योजनांची माहिती दिली भेटण्यासाठी पायी येण्याची काय गरज होती असं विचारलं. यावर पायी आलो नसतो तर कदाचित भेट झाली नसती असे सांगितले.
मोदींना भेटतान छोटेलाल यांनी भाजपाचा झेंड्याचे कपडे परिधान केले होते. त्यांनी मोदींकडे आपल्या मागण्याचं एक पत्र सोपवलं आहे. यामध्ये खासकरुन त्यांनी रोजगाराचा मुद्दा मांडला आहे. रोजगार निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त उद्योग आपल्या भागात आणावेत अशी विनंती त्यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी एका ६३ वर्षीय वृद्ध व्यक्तीने चालत तब्बल ७०० किमी अंतर कापलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी एका ६३ वर्षीय वृद्ध व्यक्तीने चालत तब्बल ७०० किमी अंतर कापलं आहे. भाजपा कार्यकर्ता असणारी ही व्यक्ती मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील आहे.
मोदींची भेट घेण्यासाठी त्यांनी मध्य प्रदेश ते दिल्ली असा ७०० किमी पायी प्रवास केला. मोदींची भेट घेतल्यानंतर त्यांनी अनुसूचित जातीमधील लोकांना होणारा त्रास तसंच बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित केला.
छोटेलाल अहिरवार यांनी मोदींकडे आपल्या मागण्याचं एक पत्र सोपवलं आहे. यामध्ये खासकरुन त्यांनी रोजगाराचा मुद्दा मांडला आहे. रोजगार निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त उद्योग आपल्या भागात आणावेत अशी विनंती त्यांनी केली.
छोटेलाल तब्बल २२ दिवस चालत होते. देवरी येथून प्रवास सुरु केल्यानंतर ११ ऑक्टोबरला ते राजधानी दिल्लीत दाखल झाले. यानंतर ते सेलिब्रिटी झाले असून मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासापून ते भाजपाचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल सर्वजण त्यांची चर्चा करत आहेत.
१४ ऑक्टोरला पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर छोटेलाल दुसऱ्या दिवशी ट्रेनने सागरला परतले. “छोटेलाल यांच्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीची वेळ मिळेपर्यंत मी त्यांना माझ्या घऱात थांबण्यास सांगितलं होतं,” अशी माहिती प्रल्हाद पटेल यांनी दिली आहे.
The Prime Minister hugged the activist who was walking 700 km to meet him
महत्त्वाच्या बातम्या
- थोडी तरी लाज शिल्लक असेल तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा, अतुल भातखळकर यांची मागणी
- सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश : दिल्ली उच्च न्यायालय गुप्तचर-सुरक्षा संस्थांना आरटीआय अंतर्गत आणण्याचा निर्णय घेईल
- Csk चा शिलेदार ऋतुराज गायकवाडचे पुण्यातील घरी धूमधडाक्यात आगमन
- Target Killing : काश्मिरात दहशतवाद्यांचे पुन्हा भ्याड कृत्य, कुलगाममध्ये तीन परप्रांतीयांवर गोळीबार, दोन जणांचा मृत्यू
- एम्सच्या विद्यार्थ्यांचे राम-सीतेवर वादग्रस्त वक्तव्य, व्हिडिओ व्हायरल झाल्यास मागितली माफी