• Download App
    विमानात बिघाड झाल्याने दिल्लीतून उड्डाण केलेले विमान पाकिस्तानच्या कराचीत तातडीने उतरविले The plane took off from Delhi and landed in Karachi, Pakistan due to technical fault

    विमानात बिघाड झाल्याने दिल्लीतून उड्डाण केलेले विमान पाकिस्तानच्या कराचीत तातडीने उतरविले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : दिल्लीहून दोह्याला जाणाऱ्या कतार एअरवेजच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे ते कराचीकडे वळवण्यात आले. या विमानात १०० प्रवाशी होते.The plane took off from Delhi and landed in Karachi, Pakistan due to technical fault

    या विमानात अचानक तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यातील प्रवाशांत घबराट पसरली होती. कतार एअरवेजने कार्गोत धूर पसरल्यामुळे या विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला.



    कतार एअरवेजचे हे विमान क्यूआर ५७९सोमवारी सकाळी दिल्लीहून रवाना झाले होते. त्यानंतर तांत्रिक कारणांमुळे ते कराचीकडे वळवले. तिथे त्याची सुरक्षित लँडिंग करण्यात आली. यामुळे प्रवाशांना तीन तास मोठा त्रास व मनस्ताप सहन करावा लागला.

    The plane took off from Delhi and landed in Karachi, Pakistan due to technical fault

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    CJI Gavai : CJI गवई म्हणाले- सुप्रीम कोर्ट हायकोर्टापेक्षा मोठे नाही; दोन्ही समान; जज नियुक्तीसाठी SC कॉलेजियम विशिष्ट शिफारस करू शकत नाही

    PM Modi : पीएम मोदींचे स्वातंत्र्यदिनाचे सर्वात मोठे भाषण; 103 मिनिटे, त्यांचाच 98 मिनिटांच्या भाषणाचा विक्रम मोडला

    पवार काका + पुतण्यांचे कमी पडले “संस्कार”; म्हणून पुढच्या पिढ्यांवर काढावा लागला राग!!