वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताचे आंतरखंडीय क्षेपणास्त्र ‘अग्नी ५ ची (इंटर कन्टिनेन्टल बॅलिस्टिक मिसाईल) आज चाचणी घेण्यात येणार आहे. एका खंडातून दुसऱ्या खंडात मारा करण्याची क्षमता आणि अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या या संपूर्ण स्वदेशी क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे पाकिस्तान आणि चीनच्या पायाखालची वाळू सरकणार आहे. The intercontinental ‘Agni 5’ missile will be launched today, the sand under the feet of Pakistan and China will move; The world’s attention to the test
अग्नी५ या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची आज पहिल्यांदा युजर ट्रायल होणार आहे. ओडिशाच्या बालाकोट येथून त्याची चाचणी होणार आहे. यापूर्वी सात वेळा परीक्षण केले आहे. पण यावेळी पहिल्यांदाच एकाच वेळी अनेक लक्ष्यभेद करण्याचे परीक्षण करण्यात येणार आहे. याची निर्मिती डीआरडीओने केली आहे. निर्मितीची २००८ साली केली होती.
दृष्टिक्षेपात क्षेपणास्त्र
- आवाजाच्या २४ पट वेगाने प्रवास आणि मारा
- पल्ला हा पाच हजार किलोमीटर आहे
- आशिया, आफ्रिका आणि युरोपातील देश टप्प्यात
- भारताच्या लष्करी बळात चांगलीच वाढ
- परिक्षणावर चीनचा आक्षेप, तडफड सुरु
The intercontinental ‘Agni 5’ missile will be launched today, the sand under the feet of Pakistan and China will move; The world’s attention to the test
महत्त्वाच्या बातम्या
- इम्रान सरकार चीनच्या मुठीत, पीओकेमध्ये वाढतंय ड्रॅगनचे वर्चस्व; 2025 पर्यंत पाकिस्तानात चिनी कामगारांची संख्या 50 लाखांवर जाणार
- भवानीपूरच्या सभेत ममतांनी सांगितले एकेका मताचे महत्त्व, म्हणाल्या- मत नक्की द्या, पराभव झाल्यास मुख्यमंत्रिपदी राहू शकणार नाही!
- अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात 10 वर्षांत अदानी ग्रुप करणार 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, अंबानींना देणार टक्कर
- वाचा.. कोण आहेत मौलाना कलीम सिद्दिकी? यूपीतील बडे प्रस्थ, अभिनेत्री सना खानचा निकाह आणि सरसंघचालकांशी भेटीमुळे चर्चेत… आता धर्मांतरप्रकरणी अटक