• Download App
    रशियावर उपासमारीचे संकट; खाद्यपदार्थांच्या किमती अवाढव्य वाढल्या, युद्ध लांबल्यास परिस्थिती बिकट। The crisis of starvation in Russia; Food prices have skyrocketed, and the war has dragged on

    रशियावर उपासमारीचे संकट; खाद्यपदार्थांच्या किमती अवाढव्य वाढल्या, युद्ध लांबल्यास परिस्थिती बिकट

    वृत्तसंस्था

    मॉस्को : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची किंमत रशियन जनतेलाही आता मोजावी लागत आहे. महागाईने त्यांचे कंबरडे मोडले आहे.खाद्यपदार्थांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. दूरसंचार, वैद्यकीय, ऑटोमोबाइल, कृषी आणि इलेक्ट्रिकल उत्पादनांच्या किमतीही वाढल्या आहेत. The crisis of starvation in Russia; Food prices have skyrocketed, and the war has dragged on

    युद्धानंतर अमेरिकेसह युरोपीय संघातील अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. यामुळे, रशियन चलन रुबलचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ३० % खाली आले. त्यामुळे रशियामध्ये खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्या आहेत. पूर्वी ३५०० रुपयांना मिळणारे किराणा सामान आता पाच हजार रुपयांना विकले जात आहे.



    रशियातील दुधाचे दर दुप्पट झाले आहेत. अनेक मॉल्स आणि दुकानांमध्ये खरेदीवरही बंदीही घातली जात आहे. युद्ध थांबले नाही आणि रशियावर असेच निर्बंध लादले गेले तर आगामी काळात ते उपासमारीच्या उंबरठ्यावर जाऊ शकते.

    The crisis of starvation in Russia; Food prices have skyrocketed, and the war has dragged on

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Akhilesh Yadav : राम मंदिरातील देणग्यांमध्ये गैरव्यवहार? अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप; ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी दिले प्रत्युत्तर

    काँग्रेसची तामिळनाडूत जोसेफ विजयच्या TVK पक्षाच्या सत्तेत शिरकत; पण INDI आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने काढली त्या पक्षाची इज्जत!!

    CM Suvendu Adhikari : ‘4,800 बांगलादेशी घुसखोर ओळखले, 836 जणांना हद्दपारीची प्रतीक्षा’; पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा दावा