वृत्तसंस्था
मॉस्को : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची किंमत रशियन जनतेलाही आता मोजावी लागत आहे. महागाईने त्यांचे कंबरडे मोडले आहे.खाद्यपदार्थांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. दूरसंचार, वैद्यकीय, ऑटोमोबाइल, कृषी आणि इलेक्ट्रिकल उत्पादनांच्या किमतीही वाढल्या आहेत. The crisis of starvation in Russia; Food prices have skyrocketed, and the war has dragged on
युद्धानंतर अमेरिकेसह युरोपीय संघातील अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले. यामुळे, रशियन चलन रुबलचे मूल्य डॉलरच्या तुलनेत ३० % खाली आले. त्यामुळे रशियामध्ये खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्या आहेत. पूर्वी ३५०० रुपयांना मिळणारे किराणा सामान आता पाच हजार रुपयांना विकले जात आहे.
रशियातील दुधाचे दर दुप्पट झाले आहेत. अनेक मॉल्स आणि दुकानांमध्ये खरेदीवरही बंदीही घातली जात आहे. युद्ध थांबले नाही आणि रशियावर असेच निर्बंध लादले गेले तर आगामी काळात ते उपासमारीच्या उंबरठ्यावर जाऊ शकते.
The crisis of starvation in Russia; Food prices have skyrocketed, and the war has dragged on
महत्त्वाच्या बातम्या
- घरभाडे न भरणे हा गुन्हा नाही, कायदेशीर कारवाई मात्र नक्कीच ; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
- मुस्लिम महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्याविरोधात निकाल, मेहबूबा मुफ्ती यांचा हिजाब निकालावर आरोप
- द काश्मीर फाईल्स निर्मितीला मराठी हातांचेही पाठबळ, विवेक अग्निहोत्रींना या व्यक्तीची प्रेरणा
- केजरीवालांची आता नवी खेळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वापरून दलितांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न