• Download App
    रायसेन येथील 'ख्रिश्‍चन मिशनरी गर्ल्स हॉस्टेल'मध्ये आदिवासी मुलींना इतरांचे धर्मांतर करण्याचे प्रशिक्षण ; राष्ट्रीय बालआयोग अध्यक्ष कानूनगोंनी केले उघडThe chairman of the National Commission for the Protection of Child Rights paid a surprise visit to the hostel.

    HORRIBLE : रायसेन येथील ‘ख्रिश्‍चन मिशनरी गर्ल्स हॉस्टेल’मध्ये आदिवासी मुलींना इतरांचे धर्मांतर करण्याचे प्रशिक्षण ; राष्ट्रीय बालआयोग अध्यक्ष कानूनगोंनी केले उघड

    • राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी या वस्तीगृहाला अचानक भेट दिली.
    • ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या देशातील अन्य वसतीगृहांमध्ये काय चालू आहे, याचाही आता शोध घेणे आवश्यक आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : रायसेन (मध्यप्रदेश) येथील ‘ख्रिश्‍चन मिशनरी गर्ल्स हॉस्टेल’मध्ये चालू असलेला धर्मांतराचा प्रयत्न ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’चे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी उघड केला.त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा प्रकार उघड केला आहे.The chairman of the National Commission for the Protection of Child Rights paid a surprise visit to the hostel.

    कानूनगो यांनी या हॉस्टेलला अचानक भेट दिली असता त्यांना येथे आदिवासी हिंदु तरुणींना आणण्यात आल्याचे दिसून आले. येथे या तरुणींना ख्रिस्त्यांची धार्मिक पुस्तके देऊन ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित करण्यात येत असल्याचेही कानूनगो यांच्या निदर्शनास आले.

    ‘हिंदूंचे धर्मांतर करणार्‍यांवर कारवाई करण्यात येईल’ –

    कानूनगो म्हणाले की, येथे या मुलींना इतरांचे धर्मांतर करण्याचे विशेष प्रकारचे प्रशिक्षण देऊन सिद्ध केले जात होते. या मुली येथील सरकारी शाळेत शिकत आहेत. याची चौकशी होण्याची आवश्यकता असून आम्ही ती करत आहोत.

    The chairman of the National Commission for the Protection of Child Rights paid a surprise visit to the hostel.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Lucknow High Court : लखनऊ हायकोर्टाने केंद्राला म्हटले- राहुल ब्रिटिश आहेत की नाही, 10 दिवसांत रिपोर्ट द्या!

    Iqbal Singh : भाजपचे इक्बाल सिंग दिल्लीचे नवे महापौर होणार; ‘आप’ निवडणुकीपासून दूर

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या रामबनमध्ये ढगफुटी, श्रीनगर महामार्ग 20 फूट चिखल, शेकडो वाहने अडकली