• Download App
    फॅब इंडियाच्या जश्न -ए-रिवाज’वर भाजप नेते तेजस्वी सुर्या यांची टीका |Tejaswi Surya targets Fab India

    फॅब इंडियाच्या जश्न -ए-रिवाज’वर भाजप नेते तेजस्वी सुर्या यांची टीका

     

    नवी दिल्ली – ‘फॅब इंडिया’ या बहुराष्ट्रीय कंपनीने ऐन सणासुदीच्या तोंडावर सुरू केलेल्या प्रचार मोहिमेवरून नवा वाद निर्माण झाला आहे. या कंपनीने ‘जश्नज-ए-रिवाज’ नावाने प्रचार मोहीम सुरू केली होती. या नावालाच अनेकांनी आक्षेप घेतला आहे.Tejaswi Surya targets Fab India

    भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी याबाबत केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘‘ दिवाळीचा उत्सव हा जश्नष-ए-रिवाज असू शकत नाही.’’यावर फॅब इंडियानेही प्रतिक्रिया व्यक्त करणारे ट्विट केले होते पण नंतर ते डिलीट करण्यात आले.



    आज ट्विटवर देखील #BoycottFabIndia हा ट्रेंड चर्चेत होता. ही नवी प्रचार मोहीम सुरू करताना कंपनीने म्हटले ‘व्होग’ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, ‘‘ प्रेम आणि प्रकाशाच्या उत्सवाचे आपण सगळेच जसे स्वागत करतो

    त्याचप्रमाणे फॅब इंडियाचा जश्नर-ए-रिवाजचा संग्रह भारतीय संस्कृतीच्या सौंदर्याला नमन करतो. हा एक असा संग्रह आहे जो देशाचा रंग, वातावरण आणि व्यक्तित्वाला आपल्या कवेत घेतो.’’

    Tejaswi Surya targets Fab India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे