• Download App
    स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू राष्ट्र म्हणनू चूक केली नाही, राजस्थान कॉँग्रेसच्या अध्यक्षांनी सावरकरांचे गुणगान केल्याने पक्षात खळबळ|Swatantryaveer Savarkar did not make a mistake to call it Hindu Rashtra, Rajasthan Congress president praised Savarkar

    स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू राष्ट्र म्हणनू चूक केली नाही, राजस्थान कॉंग्रेसच्या अध्यक्षांनी सावरकरांचे गुणगान केल्याने पक्षात खळबळ

    विशेष प्रतिनिधी

    जयपूर :एका बाजुला कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी स्वातंत्र्यवी सावरकरांवर गलिच्छ टिका करून त्यांचा अपमान करतात. परंतु, राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष आणि शिक्षण मंत्री गोविंद सिंह डोटासरा यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या हिंदू राष्ट्र मुद्द्याचं समर्थन केलं आहे. त्यामुळे कॉँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे.Swatantryaveer Savarkar did not make a mistake to call it Hindu Rashtra, Rajasthan Congress president praised Savarkar

    जयपुरमध्ये काँग्रेस कार्यालयाच्या एका कार्यक्रमात डोटासरा म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावकर यांनी हिंदू राष्ट्र असल्याचं सांगून चूक केली नाही. याशिवाय डोटासरा यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांचे स्वातंत्र्याच्या आंदोलनात मोठे योगदान होते यावर कोणाचंच दुमत नसेल.



    डोटासरा यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये धुमश्चक्री सुरू झाली. अनेका नेत्यांनी त्यांच्या या वक्तव्यावर टीका केली. त्यांच्या वक्तव्यावरुन झालेल्या वादानंतर डोटासरा यांनी स्पष्टीकरण दिलं. त्यांचं वक्तव्य हे पक्षाच्या विरोधात नसल्याची त्यांनी भूमिका मांडली.

    स्वातंत्र्यवीर सावकर स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. ही बाब नाकारू शकत नाही. ते स्वातंत्र्यापूर्वी हिंदू राष्ट्राबद्दल बोलत असतं तर त्यात काहीच चूक नाही. स्वातंत्र्यापूर्वी हिंदू राष्ट्राची मागणी योग्यच होती. त्यावेळी आपलं संविधान लागू झाला नव्हता.

    देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि संविधानाची निर्मिती करण्यात आली. सर्व जाती-धर्माच्या लोकांनी संविधानाचा स्वीकार केला. मात्र भावाशी भावाला लढविण्याचं कारस्थान भाजप आणि आरएसएस करतात.डोटासरा यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने ट्वीट करीत याबाबत प्रतिक्रिया दिली व यामध्ये सावरकरांनी इंग्रजांकडून माफी मागितल्याचा उल्लेख केला.

    Swatantryaveer Savarkar did not make a mistake to call it Hindu Rashtra, Rajasthan Congress president praised Savarkar

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही