• Download App
    सुरगाणा : ११ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने आत्महत्या । Surgana: 11th Science student commits suicide as she does not have mobile for online education

    सुरगाणा : ११ वी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने आत्महत्या

    मोबाईल घेण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती नाही.त्यामुळे सारखे घरी राहून भारती कंटाळली होती.दरम्यान आदी कारणांमुळे नैराश्य आल्याने तिने आत्महत्या केली. Surgana: 11th Science student commits suicide as she does not have mobile for online education


    विशेष प्रतिनिधी

    सुरगाणा : सुरगाणा येथील पोस्ट बेसिक अनुदानित आश्रमशाळा अलंगुण येथे ११ वी विज्ञान शाखेत शिकणारी विद्यार्थ्यीनीने आत्महत्या केली आहे. भारती तुकाराम चौधरी ( वय १७ रा.हातरूडी) अस तिचे नाव आहे. कोरोनामुळे शाळा-महाविद्यालये बंद होती.

    मात्र कालपासून पहिले ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरु होणार होते. दरम्यान भारतीचे काका हिरामण चौधरी यांनी सांगितले की, कोरोनामुळे एक ते दीड वर्षापासून शाळा बंदच असल्याने ऑनलाईन अभ्यास करण्यासाठी अन्ड्राईड मोबाईल नाही.



    पुरेसे नेटवर्क पण उपलब्ध नाही तसेच मोबाईल घेण्यासाठी घरची आर्थिक परिस्थिती नाही.त्यामुळे सारखे घरी राहून भारती कंटाळली होती.दरम्यान आदी कारणांमुळे नैराश्य आल्याने तिने आत्महत्या केली.भारतीच्या पश्चात तिची आई, वडील, भाऊ, बहिण असा परिवार आहे.

    Surgana : 11th Science student commits suicide as she does not have mobile for online education

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी