• Download App
    सायलेन्सर चोरून प्लॅटिनमची विक्री करणारी टोळी पकडली|stealing silencer gang Caught ; They are selling Platinum which was recovered from silencer

    सायलेन्सर चोरून प्लॅटिनमची विक्री करणारी टोळी पकडली;चोरट्यांनी लढवली अनोखी शक्कल

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : चक्क गाडीच्या सायलेन्सर चोरून त्यातील प्लॅटिनम धातू काढून विकणारी टोळी कळवा पोलिसांनी गजाआड केली. ही टोळी फक्त मारुती सुझुकी कंपनीच्या ईको गाडीचे सायलेन्सर चोरत होती, असे तपासात उघड झाले होते.stealing silencer gang Caught ; They are selling Platinum which was recovered from silencer

    गाडीच्या सायलेन्सरमध्ये एका पोकळीत दोन्ही बाजूला लावलेल्या जाळ्यात मातीमिश्रित प्लॅटिनम धातू असतो. हा धातू मातीतून शोधून आणि तो वितळवून बाजारात विकण्याचे काम ही टोळी करत होती. या टोळीला अटक केली. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आली आहे.



    • सायलेन्सर चोरून प्लॅटिनम काढण्याचे प्रकार
    • काळवा पोलिसांनी टोळी पकडली
    • मारुती सुझुकीच्या ईको गाडीवर डोळा
    • सायलेन्सर-मातीमिश्रित प्लॅटिनम धातू असतो
    •  प्लॅटिनम धातू काढून तो विकण्याचा धंदा
    •  आरोपीना चार दिवसांची पोलिस कोठडी

    stealing silencer gang Caught ; They are selling Platinum which was recovered from silencer

    Related posts

    तामिळनाडूत सगळ्या अम्मा कॅन्टीनच्या नूतनीकरणाचे आदेश; मुख्यमंत्री विजयच्या एकाच झटक्यात अण्णा द्रमूक आणि द्रमूक मध्ये पाचर!!

    Suvendu Adhikari : सुवेंदूंची घोषणा- ममता सरकारमधील भ्रष्टाचाराची चौकशी करणार; महिला छळाच्या प्रकरणांची चौकशी एचसीचे न्यायाधीश करतील

    Russian Crude Oil : भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत राहील; सरकारने सांगितले- अमेरिकेच्या निर्बंधांमुळे फरक पडणार नाही