• Download App
    आधी भारतात तरी लस द्या, मग इतर देशांचे काय बघायचे ते बघा, सोनिया गांधी कडाडल्या।Sonia Gandhi target BJP led govt.

    आधी भारतात तरी लस द्या, मग इतर देशांचे काय बघायचे ते बघा, सोनिया गांधी कडाडल्या

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारच्या लस निर्यात करण्याच्या धोरणावर सडकून टीका केली असून आधी भारतातील लसीकरण पूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे. नंतरच इतर देशांना लस निर्यात करावी असे आग्रही मत नोंदविले आहे. Sonia Gandhi target BJP led govt.

    राज्यातील लस तसेच औषधे, व्हेंटिलेटरची उपलब्धता यांचा आढावा सोनिया यांनी घेतला. कोरोनाच्या चाचण्या, रुग्णांवर उपचार आणि लसीकरणावर राज्यांनी भर द्यावा, अशी सूचना त्यांनी केली.



    राहुल गांधी म्हणाले, ‘‘कोरोनाचा बदललेल्या विषाणूकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, कारण त्यामुळेच दुसरी लाट आली आहे. कोरोनामुळे गरिबांना मोठा फटका बसला आहे. त्यांना केंद्र सरकारने मदत केली पाहिजे.’’

    महाराष्ट्र, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, पंजाब, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आदी राज्यांमध्ये लशींचा तुटवडा आहे. कोरोनाची स्थिती मोदी सरकारला हाताळता आलेली नाही. कोरोना लशींची निर्यात करून देशात मात्र तुटवडा निर्माण करण्यात आला आहे.’’

    Sonia Gandhi target BJP led govt.

    Related posts

    Raghuram Rajan : रघुराम राजन म्हणाले- रशियन तेल खरेदीबाबत पुन्हा विचार व्हावा; याचा फायदा कोणाला?

    Lovely Anand : खासदार लवली आनंद म्हणाल्या- राहुल गांधींची यात्रा अयशस्वी; जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो