• Download App
    बलात्कार अपरिहार्य असेल त्यावेळी झोपा आणि त्याचा आनंद घ्या, कॉँग्रेस नेत्याचे विधानसभेत निर्लज्ज वक्तव्य|Sleep when rape is inevitable and enjoy it, Congress leader's shameless statement in the assembly

    बलात्कार अपरिहार्य असेल त्यावेळी झोपा आणि त्याचा आनंद घ्या, कॉंग्रेस नेत्याचे विधानसभेत निर्लज्ज वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू : कर्नाटक काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष केआर रमेश कुमार यांनी गुरुवारी विधानसभेत बलात्काराबाबत अत्यंत निर्लज्ज वक्तव्य केले. ते विधानसभेत बोलत होते. ते म्हणाले की, एक म्हण आहे की, बलात्कार जेव्हा अपरिहार्य असेल त्यावेळी झोपा आणि त्याचा आनंद घ्या. त्यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.Sleep when rape is inevitable and enjoy it, Congress leader’s shameless statement in the assembly

    विधानसभेत शेतकºयांच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे बोलत असताना कुमार यांनी धक्कादायक वक्तव्य केले. अध्यक्ष म्हणाले की, जर सर्वांनाच वेळ दिली तर सत्र पुढे कसं जाईल. जो निर्णय तुम्ही घ्याल तो मान्य. जसं सुरू आहे ते सुरू राहूदेत आणि स्थितीचा आनंद घ्या. मी व्यवस्थेला नियंत्रित करू शकत नाही.



    अध्यक्षांनी हे म्हटल्यावरही काँग्रेस आमदार रमेश कुमार यांनी असं आक्षेपार्ह वक्तव्य केलं. जे पाहून सर्व सदस्य हसू लागले. या संपूर्ण घटनेत हैराण करणारी बाब म्हणजे कुमार यांनी हे वक्तव्य संसदेत केले होतं. कुमार यांच्यावर कारवाई करण्याऐवजी अध्यक्ष महोदयदेखील हसू लागले.

    Sleep when rape is inevitable and enjoy it, Congress leader’s shameless statement in the assembly

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी