• Download App
    SIR 19 राज्ये-केंद्रशासित प्रदेशांत SIR; येथे 37 कोटी मतदार, 30 मे ते 23 सप्टेंबरदरम्यान होणार, पंजाब, उत्तराखंड, मणिपुरात पुढील वर्षी निवडणूक

    SIR : 19 राज्ये-केंद्रशासित प्रदेशांत SIR; येथे 37 कोटी मतदार, 30 मे ते 23 सप्टेंबरदरम्यान होणार, पंजाब, उत्तराखंड, मणिपुरात पुढील वर्षी निवडणूक

    SIR

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : SIR निवडणूक आयोगाने गुरुवारी हरियाणा, झारखंड, उत्तराखंड आणि दिल्लीसह १६ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष सघन पुनरीक्षण (SIR) जाहीर केले. हा एसआयआरचा तिसरा टप्पा असेल. ही संपूर्ण प्रक्रिया ३० मे ते २३ डिसेंबर या कालावधीत पार पडेल.SIR



    या कालावधीत ३६.७३ कोटी मतदारांची पडताळणी केली जाईल. ज्या राज्यांमध्ये एसआयआर राबवले जाणार आहे, त्यांपैकी पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. उर्वरित १३ राज्यांमध्ये २०२८ आणि २०२९ मध्ये निवडणुका होतील.

    SIR in 19 states and union territories; 37 crore voters, elections to be held between May 30 and September 23, Punjab, Uttarakhand, Manipur next year

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Swarana Kanta Sharma : दिल्ली हायकोर्टाच्या न्यायमूर्ती स्वर्णकांता यांनी मद्य धोरण प्रकरण सोडले; म्हणाल्या- केजरीवालांसह आपच्या नेत्यांवर अवमाननेची कारवाई करणार

    Rahul Gandhi : राहुल 22 वर्षांत 54 वेळा परदेशात गेले; 2025 मध्ये गुप्त दौरे केले, यावर 60 कोटी खर्च, निधी कोणी दिला?

    Mamata Banerjee : निवडणूक हिंसाचारप्रकरणी ममता कोर्टात वकील होऊन हजर; बंगाल बुलडोझर राज्य नाही, येथे एफआयआर नोंदवत नाहीत