• Download App
    श्रीकृष्ण जन्माष्टमी - दहीहंडीचा मथुरा, द्वारकेसह देशभर प्रचंड उत्साह!!; पाहा फोटोShrikrishna Janmashtami - Dahihandi with great enthusiasm across Mathura, Dwarka!

    श्रीकृष्ण जन्माष्टमी – दहीहंडीचा मथुरा, द्वारकेसह देशभर प्रचंड उत्साह!!; पाहा फोटो

    विशेष प्रतिनिधी 

    श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी निमित्त मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर आणि द्वारका मंदिर यांच्यासह देशभर प्रचंड उत्साह आहे. विविध मंदिरांमध्ये विशेष पूजाअर्चा आयोजित केल्या असून भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये रस्त्या रस्त्यांवर दहीहंडीचे आयोजन केले आहे. यामध्ये गोविंदा पथके हिरीरीने सहभागी झाली आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे जन्माष्टमी उत्सव मर्यादित साजरा केला गेला होता. परंतु यावेळी कोरोना निर्बंध नसल्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्याचीच ही काही छायाचित्रे… Shrikrishna Janmashtami – Dahihandi with great enthusiasm across Mathura, Dwarka!

     

    Shrikrishna Janmashtami – Dahihandi with great enthusiasm across Mathura, Dwarka!

     

    Related posts

    Nitin Nabin : नितीन नबीन भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष, बिनविरोध निवड; शहा-नड्डा नामांकनाला उपस्थित

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू