विशेष प्रतिनिधी
श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडी निमित्त मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर आणि द्वारका मंदिर यांच्यासह देशभर प्रचंड उत्साह आहे. विविध मंदिरांमध्ये विशेष पूजाअर्चा आयोजित केल्या असून भाविकांनी प्रचंड गर्दी केली आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये रस्त्या रस्त्यांवर दहीहंडीचे आयोजन केले आहे. यामध्ये गोविंदा पथके हिरीरीने सहभागी झाली आहेत. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे जन्माष्टमी उत्सव मर्यादित साजरा केला गेला होता. परंतु यावेळी कोरोना निर्बंध नसल्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. त्याचीच ही काही छायाचित्रे… Shrikrishna Janmashtami – Dahihandi with great enthusiasm across Mathura, Dwarka!
Shrikrishna Janmashtami – Dahihandi with great enthusiasm across Mathura, Dwarka!