• Download App
    उजळली शरयू लक्ष लक्ष दीपांनी भक्तिपुष्पे वाहिली रामलल्लांचरणी!!Sharyu Laksh Laksh Lamps lit up Ramla Lalancharani with devotional flowers

    उजळली शरयू लक्ष लक्ष दीपांनी भक्तिपुष्पे वाहिली रामलल्लांचरणी!!

    उजळली शरयू लक्ष लक्ष दिपांनी भक्तिपुष्पे वाहिली रामलल्लांचरणी अशी अयोध्या नगरी आज लक्ष लक्ष दीपांनी सजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अयोध्येत 18 लाख दीपप्रज्वलनाचा विश्व विक्रम झाला. त्यांनी अयोध्येत लेझर शोचे उद्घाटन केले. त्याआधी शरयू तीरावर महाआरती केली. रामलीलेतील श्रीराम सीतामाई आणि श्रीराम पंचायतनाचे पूजन केले आणि ते दीपोत्सवात सहभागी झाले. Sharyu Laksh Laksh Lamps lit up Ramla Lalancharani with devotional flowers

    पाहा या भव्य दिव्य सोहळ्याची ही क्षणचित्रे :

     

    Sharyu Laksh Laksh Lamps lit up Ramla Lalancharani with devotional flowers

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Abhishek Banerjee’ : उत्तर परगणामध्ये अभिषेक बॅनर्जींचे पक्ष कार्यालय तोडण्यात आले; नकाशा मंजूर न करता बांधकाम झाले होते

    मोदी सरकार संसदेत Delimitation bill मांडणार की नाही??; विरोधक पडले संभ्रमात!!

    Ahmedabad : अहमदाबादमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला आग, 9 जणांचा मृत्यू; 15 जखमी; आरएएफ जवानांनी घटनास्थळी पोहोचून लोकांना वाचवले