वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांचे देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून विरोधी पक्षांनी नाव सुचवले आहे. Shahbaz Sharif is the new Prime Minister of Pakistan; Name unanimously suggested by the Opposition
शरीफ हे पाकिस्तान मुस्लिम लीगचे (नवाझ) अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू आहेत.
विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये अविश्वास प्रस्तावावर मतदान झाल्यानंतर इम्रान खान यांना पंतप्रधानपदावरून हटवण्यात आले.
Shahbaz Sharif is the new Prime Minister of Pakistan; Name unanimously suggested by the Opposition
महत्त्वाच्या बातम्या
- आरआरआर चित्रपटाची १ हजार कोटीची कमाई : केवळ दोन आठवड्यात बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड
- नाशिकमध्ये भंगार व्यावसायिकांचा 100 कोटींचा जीएसटी घोटाळा उघड; नवाब मलिकांशी संबंध??
- कुतुबमिनार हा खरा ‘विष्णू स्तंभ’ च विश्व हिंदू परिषदेचा दावा
- WATCH : इमर्जन्सी लँडिंगदरम्यान विमानाचे झाले दोन भाग, काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ
- उदगीर येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद येणार, संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते होणार
- रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान गुजरातच्या साबरकांठात दोन गटांमध्ये हाणामारी, अनेक वाहने पेटवली, पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या