विशेष प्रतिनिधी
पुणे : ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांची राज्य शासनाने सहकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. शासनाने त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. Senior Banking Expert Vidyadhar Anaskar as Chairman of Co-operative Council, Minister of State
अनास्कर मागील ३० वर्षांपासून सहकार क्षेत्रात काम करीत असून नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन बॅंक्सचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र फेडरेशन ऑफ अर्बन बॅंक्सचे अध्यक्ष आहेत.
विद्या सहकारी बँकेचे कार्यवाह, रिसर्व बँकेच्या नागरी सहकारी बँकासाठीच्या ‘टास्क फोर्स’चे सदस्य आहेत. ९७ व्या घटनादुरुस्तीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने स्थापन केलेल्या कायदा दुरुस्ती समितीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते.
Senior Banking Expert Vidyadhar Anaskar as Chairman of Co-operative Council, Minister of State
महत्त्वाच्या बातम्या
- केरळ हायकोर्ट : पत्नीच्या शरीराला आपली संपत्ती समजणे वैवाहिक बलात्कारच, घटस्फोट घेण्याचा ठोस आधार
- Covid 19 Vaccination : देशात कोरोना लसीकरणाचा आकडा 50 कोटींच्या पुढे, अवघ्या 20 दिवसांत 10 कोटी डोस दिले, आतापर्यंतची आकडेवारी वाचा सविस्तर…
- मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी हॉकीपटू सलीमा आणि निक्की यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची घोषणा केली
- अफगाणिस्तानात ३०० दहशतवादी ठार, सैनिकांची धडक कारवाई
- भारतीय पैलवान दीपक पुनियाच्या प्रशिक्षकाला ऑलिम्पिक गावातून हाकलण्यात आले, केले हे लाजिरवाणे कृत्य