• Download App
    पाच राज्यातील निवडणुकीसाठी रोड शो, पदयात्रा, सायकल वाहन रॅलींवर बंदी; सभेसाठी मात्र सूट । Road shows, ban on vehicle rallies increased, ban on actual rallies lifted; Election Commission announces new guidelines

    पाच राज्यातील निवडणुकीसाठी रोड शो, पदयात्रा, सायकल वाहन रॅलींवर बंदी; सभेसाठी मात्र सूट

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने रविवारी रोड शो, पदयात्रा, सायकल आणि वाहन रॅलींवर घातलेली बंदी वाढवली आहे. मात्र, प्रचार करता यावा, यासाठी सभांसाठीचे नियम शिथिल केले आहेत. Road shows, ban on vehicle rallies increased, ban on actual rallies lifted; Election Commission announces new guidelines

    देशातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. खुल्या मैदानात होणाऱ्या सभा, बंद इमारतींमधील सभा आणि रॅलींबाबत निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.



    बंद सभागृहात ५० टक्के क्षमतेने आणि खुल्या मैदानात ३० टक्के क्षमतेने सभा घेण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. याशिवाय घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी २० जणांची मर्यादा पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आलेली आहे. तसेच रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत प्रचारावर बंदी असणार आहे.

    Road shows, ban on vehicle rallies increased, ban on actual rallies lifted; Election Commission announces new guidelines

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही