• Download App
    स्पेनमध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीच्या विरोधात ट्रकचालकांचा देशभरात संप।  Rising prices of petroleum products in Spain Truck drivers strike across the country

    स्पेनमध्ये पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीच्या विरोधात ट्रकचालकांचा देशभरात संप

    वृत्तसंस्था

    बेलग्रेड : स्पेनमध्ये पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढवण्याच्या विरोधात ट्रकचालक वाहने उभी करून संपावर गेले आहेत. इंधन महाग झाल्याने वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे भाडे नेणे परवडणारे नाही. Rising prices of petroleum products in Spain Truck drivers strike across the country



    शेकडोंच्या संख्येने रस्त्यावर ट्रक उभे असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसले. प्रामुख्याने महामार्ग कडेला ट्रक उभे करून चालक निघून गेले आहेत. या चक्कजाम मुळे व्यवसाय ठप्प होऊन मालाची टंचाई आणि महागाईत भर पडणार आहे.

     Rising prices of petroleum products in Spain Truck drivers strike across the country

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    West Bengal : सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने म्हटले- बंगालमध्ये SIR दरम्यान हिंसा, धमक्या मिळाल्या

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न