• Download App
    मास्क योग्य पद्धतीने वापरा, संसर्गाचा धोका होईल 96 टक्के कमी | Research shows that Proper use of mask reduced risk of corona infection by 96 percent

    Research : मास्क योग्य पद्धतीने वापरा, कोरोना संसर्गाचा धोका होईल ९६ टक्के कमी

    Research : कोरोना विरोधातील लढ्यामध्ये सर्वात प्रभावी अस्त्र काय असेल तर ती आपण स्वतः घ्यायची खबरदारी आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, वारंवार हात धुणे, सॅनिटायझरचा वापर हे जणू आता आपल्या सर्वांना पाठच झालंय… पण त्यातही मास्क हे यातील अधिक प्रभावी शस्त्र असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय… कारण केवळ मास्क परिधान केल्यानं कोरोना संसर्गाचा धोका 96 टक्क्यांपर्यंत कमी होतो… अमेरिकेच्या जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसह काही तज्ज्ञांनी केलेल्या संशोधात ही बाब समोर आली आहे. Research shows that Proper use of mask reduced risk of corona infection by 96 percent

    हेही वाचा – 

    Related posts

    राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर पवार गटाचा नुसताच गदारोळ; सुनेत्रा पवार गप्प, फडणवीस विदर्भ आणि तेलंगणाच्या कार्यक्रमांमध्ये मग्न!!

    West Bengal : सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने म्हटले- बंगालमध्ये SIR दरम्यान हिंसा, धमक्या मिळाल्या

    ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती