• Download App
    क्रेडिट, डेबिट कार्डसाठी आरबीआयची नवीन मार्गदर्शक तत्त्वे ; १ जुलैपासून लागू होणार । RBI's new guidelines for credit, debit cards; Effective from 1st July

    क्रेडिट, डेबिट कार्डसाठी आरबीआयची नवीन मार्गदर्शक तत्त्वे ; १ जुलैपासून लागू होणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : क्रेडिट, डेबिट कार्डसाठी आरबीआयची नवीन मार्गदर्शक तत्त्वे जुलैपासून लागू होणार आहेत. १ जुलैपासून आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मोफत जारी केलेल्या क्रेडिट कार्डांवर कोणतेही छुपे शुल्क आकारले जाणार नाही. बँका ग्राहकांना डेबिट कार्ड घेण्याची सक्ती करणार नाहीत. RBI’s new guidelines for credit, debit cards; Effective from 1st July


    Indian Economy : देशाची अर्थव्यवस्था ९ टक्के दराने वाढणार, क्रेडिट सुइसने जीडीपी वाढीचा दर १०.५ टक्के वर्तवला


    क्रेडिट कार्ड फीमध्ये बदल होण्याच्या ३० दिवस आधी वापरकर्त्याला सूचित केले जाईल. क्रेडिट कार्ड अर्ज नाकारण्याचे कारण वापरकर्त्याला लिखित स्वरूपात दिले जाईल.

    RBI’s new guidelines for credit, debit cards; Effective from 1st July

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!