• Download App
    रिझर्व्ह बँक 2000 रुपयांच्या नोटा मागे घेणार; पण सध्या अस्तित्वात असलेली मुद्रा वैधच; बँकेचे स्पष्टीकरण RBI to withdraw Rs 2000 notes

    रिझर्व्ह बँक 2000 रुपयांच्या नोटा मागे घेणार; पण सध्या अस्तित्वात असलेली मुद्रा वैधच; बँकेचे स्पष्टीकरण

    वृत्तसंस्था

    मुंबई : रिझर्व्ह बँक आपल्या नवीन धोरणानुसार 2000 रुपयांच्या नोटा मागे घेणार आहे. पण ही मुद्रा वैध असल्याचे स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेने दिले आहे. RBI to withdraw Rs 2000 notes

    2000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात येतील अशा बातम्या मध्यंतरी आल्या होत्या.

    आता रिझर्व्ह बँकेने या संदर्भातला प्रत्यक्ष निर्णय घेतला आहे. त्यानुसार 2000 रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्यात येतील. पण ती मुद्रा वैधच असेल, असे स्पष्टीकरण रिझर्व बँकेने दिले आहे.

    RBI to withdraw Rs 2000 notes

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!