• Download App
    काश्मीरियत माझ्या नसानसांत भिनलेली, राहुल गांधी यांचे काश्मीर भेटीत वक्तव्य|Rahul Gandhi targets Modi govt in J nd K visit

    काश्मीरियत माझ्या नसानसांत भिनलेली, राहुल गांधी यांचे काश्मीर भेटीत वक्तव्य

    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर – काश्मिरी नागरिकांना साद घालताना राहुल यांनी त्यांच्या कुटुंबाचे काश्मीररशी असलेले नाते उलगडले. ‘‘सध्या आमचे कुटुंब दिल्लीत राहत आहे. त्यापूर्वी अलाहाबाद आणि त्याेच्याही आधी काश्मी रमध्ये वास्तव्यालस होते.Rahul Gandhi targets Modi govt in J nd K visit

    काश्मीररियत माझ्या् नसानसांत आहे. जम्मू-काश्मीररच्या जनतेचे दुःख मी जाणू शकतो. प्रेम व आदराच्या पायावर संबंध तयार करण्यासाठी मी तुमच्याबरोबर आहे,’’ असा ग्वाही त्यांनी दिली. राहुल गांधी सध्या काश्मीार दौऱ्यावर आहेत. त्यांनी गंडरबल येथील भवानी मातेचे दर्शन घेतले.



    त्यानंतर त्यांनी दल सरोवरानजीकच्या हजरतबल दर्ग्यालाही भेट दिली. श्रीनगरमध्ये नव्याने बांधलेल्या काँग्रेस भवनचे उद्घालटन राहुल गांधी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आणि भारतात फूट पाडणाऱ्या त्यांच्या धोरणांविरोधात लढत आहे.

    यात विजय मिळेपर्यंत आपण ही लढाई लढणार आहोत. केवळ जम्मू-काश्मीटरच नाही तर देशातील तमिळनाडू, पश्चितम बंगाल व अन्य राज्यांवरही अन्याय होत आहे. पण जम्मू-काश्मी्रवर प्रत्यक्ष अन्याय होत असून अन्य राज्यांवर अन्याय केला जात आहे. जम्मू-काश्मीयरबाबत काँग्रेसशी भूमिका स्पष्ट आहे. संपूर्ण राज्याचा दर्जा देऊन येथे स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शी पद्धतीने विधानसभा निवडणूक घ्यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

    Rahul Gandhi targets Modi govt in J nd K visit

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक