वृत्तसंस्था
डेहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी चंपावत मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार आहेत. Pushkar Singh Dhami to contest by-election from Champawat constituency: Incumbent MLA resigns
चंपावत मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार कैलाश गहातोडी यांनी त्यामुळे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन कौशिक म्हणाले, “गहतोरी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून, तेथून मुख्यमंत्री (चंपावत) निवडणूक लढवतील.” विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत धामी यांचा खतिमा मतदारसंघातून पराभव झाला होता.