पंतप्रधान नरेंद्र मोदींची आई हिराबेन आणि भाऊ सोमाभाईंचे मतदान
Pravin Wankhade 05 Dec 2022 12:45 pm 204
गुजरात विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांनी रायसन प्रायमरी स्कूल येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. Prime Minister Narendra Modi’s mother Hiraben and brother Somabhai voted
तर मोदींचे ज्येष्ठ बंधू सोमाभाई यांनी अहमदाबाद मध्ये मतदान केले.
जनतेने आपल्या मतदानाच्या अधिकाराचा वापर योग्य पद्धतीने करावा देशाचा आणि राज्याचा विकास करणाऱ्या पार्टीला मतदान करावे असे आवाहन सोमाभाई यांनी केले.
सकाळी मतदान केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मतदान केंद्र मतदान केंद्रापासून चालत जाऊन सोमाभाई यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती.
Prime Minister Narendra Modi’s mother Hiraben and brother Somabhai voted