• Download App
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिशन कर्मयोगी योजना, आयएएस नसलेले अधिकारीही आता घेऊ शकणार मसुरीत प्रशिक्षण|Prime Minister Narendra Modi's Mission Karmayogi Yojana, even non-IAS officers will now be able to undergo training in Masuri

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिशन कर्मयोगी योजना, आयएएस नसलेले अधिकारीही आता घेऊ शकणार मसुरीत प्रशिक्षण

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मसुरी येथील प्रतिष्ठित लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीमध्ये आता आयएस नसलेले वरिष्ठ अधिकारीही प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांच्या प्रक्षिणसाठी मिशन कर्मयोगी योजेनची घोषणा केली आहे.Prime Minister Narendra Modi’s Mission Karmayogi Yojana, even non-IAS officers will now be able to undergo training in Masuri

    आतापर्यंत केवळ आयएएस अधिकारी सेवेतील वेगवेगळ्या तीन टप्यांत मसुरी येथे प्रशिक्षण मिळते. आयपीएस अधिकाऱ्यांना हैद्राबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल येथे प्रशिक्षण दिले जाते. आता, ‘मिशन कर्मयोगी’ अंतर्गत देशातील सर्व केंद्रीय सेवांमधील अधिकाऱ्यांना प्रशिक्षणाची संधी मिळाली आहे. पहिला कार्यक्रम २५ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान होणा असून त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.



    अखिल भारतीय सेवा आणि इतर केंद्रीय गट ‘अ’ सेवा अधिका-यांना नागरी सेवांच्या 2000 आणि 2001 च्या बॅचमधील अधिकाºयांसाठी हा अभ्यासक्रम उपलब्ध होणा आहेत. यामध्ये ४५ केंद्रीय गट सेवांमधील अधिकारी असतील.

    यामध्ये भारतीय महसूल सेवा, भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा आणि केंद्रीय सचिवालय सेवा यांचा समावेश असेल. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढणार आहे. यामुळे नागरी सेवांमध्ये सुधशरणा होणार आहे.अधिकाऱ्यांना अर्जामध्ये त्यांनी आत्तापर्यंत काम केलेल्या क्षेत्रातील अनुभव, भविष्यात त्यांना कोणत्या क्षेत्रात काम करायचे याबाबतची माहिती देण्यास सांगण्यात आले आहे.

    Prime Minister Narendra Modi’s Mission Karmayogi Yojana, even non-IAS officers will now be able to undergo training in Masuri

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nitin Nabin : नितीन नबीन भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष, बिनविरोध निवड; शहा-नड्डा नामांकनाला उपस्थित

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू