वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेते झाले आहेत, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हंटले आहे. Prime Minister Narendra Modi emerges as a global leader: Rajnath Singh; Appreciation of foreign policy
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताची जगातील धाक आणि परराष्ट्र नीतीचे कौतुक केले. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. रशिया युक्रेन युद्धात भारताने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली कठोर आणि भारत पूरक परराष्ट्र निती स्वीकारली. टी धोरणांचे जगभरात कौतुक होत असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सुध्दा जाहीर सभेत कौतुक केले होते.
ते म्हणाले, परराष्ट्र धोरणात भारताने तटस्थ राहण्याचे ठरविले आहे. परंतु हे तटस्थ धोरण भारताच्या हिताला बाधा पोचविनारे नाही ना ? याची काळजी घेतली आहे. भारताच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आता जागतिक पातळीवरचे एक मोठे नेते म्हणून उदयास आले आहेत.
Prime Minister Narendra Modi emerges as a global leader: Rajnath Singh; Appreciation of foreign policy
महत्त्वाच्या बातम्या
- जर मुस्लिम पंतप्रधान झाला तर ५० टक्के हिंदू इस्लाम स्वीकारतील, महंत नरसिंहानंद यांचे हिंदू महापंचायतीत वादग्रस्त विधान
- काश्मीरमध्ये शस्त्रास्त्रे आणि गोळ्यांचा मोठा साठा जप्त
- Pakistan Crisis : विरोधकांच्या याचिकेवरील सुनावणी सोमवारपर्यंत स्थगित, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांना नोटीस पाठवली