• Download App
    Prashant Kishor प्रशांत किशोर बांकीपूरमधून विधानसभा निवडणूक लढवणार; BJP चे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला आव्हान देणार

    Prashant Kishor : प्रशांत किशोर बांकीपूरमधून विधानसभा निवडणूक लढवणार; BJP चे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या बालेकिल्ल्यात भाजपला आव्हान देणार

    Prashant Kishor

    वृत्तसंस्था

    पाटणा : Prashant Kishor पाटणा येथील बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून जनसुराज पक्षाकडून प्रशांत किशोर उमेदवार असतील. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोज भारती यांनी याची घोषणा केली आहे.Prashant Kishor



    प्रशांत किशोर म्हणाले, “गेली चार वर्षे जनसुराज हेच माझे जीवन आहे. पक्षाने मला जी जबाबदारी दिली आहे, ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. बांकीपूरमधून जर विजय मिळाला, तर त्यामुळे पक्षाचे मनोधैर्य खूप वाढेल आणि पक्ष पुढे जाईल.”

    Prashant Kishor to contest the Assembly election from Bankipur; set to challenge the BJP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Mamata Banerjee : ममता म्हणाल्या – मला थांबवायचे असेल तर मारावे लागेल; गद्दारीलाही एक मर्यादा असते; बंडखोर नेत्यांना आव्हान

    LNG Supply : उद्योगांना मोठा दिलासा, सरकारने LNG पुरवठ्यावरील बंदी हटवली; अमेरिका-इराण युद्ध थांबल्याने स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून शिपमेंट सुरू

    Madhya Pradesh : देशात पहिल्यांदाच वक्फ बोर्डात 2 हिंदू सदस्य; मध्य प्रदेश सरकारने मनोज मालपाणी आणि अनिमेष भार्गव यांना सदस्य बनवले