वृत्तसंस्था
पोर्टब्लेअर : अंदमान- निकोबार बेटाला मध्यरात्री भूकंपाचा धक्का बसला. रिशटर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.२ एवढी नोंदली गेली आहे. Port Blair (Andaman and Nicobar): An earthquake of magnitude 4.2 on the Richter scale hit Port Blair in Andaman and Nicobar Islands at 00.24 am on Tuesday, informed the National Center for Seismology (NCS).
मंगळवारी मध्यरात्री १२ वाजून २४ मिनिटांनीअंदमान- निकोबार बेटाची राजधानी पोर्टब्लेअर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. पोर्टब्लेअरच्या आग्नेय दिशेला ११६ किलोमीटरवर १० किलोमीटर खोल जागी भूकंपाचा केंद्रबिंदू होता, अशी माहिती राष्ट्रीय भूकंप मापन केंद्राने दिली.
अर्थात हा भूकंप अतिशय कमी तीव्रतेचा असल्याने घाबरण्याचे कारण नाही. परंतु, भूकंपाच्या हादऱ्याने बेटावरील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण झाले. इमारती यांना हादरा जाणविला तसेच खिडक्यांच्या काचा खळखळल्या.
Port Blair (Andaman and Nicobar): An earthquake of magnitude 4.2 on the Richter scale hit Port Blair in Andaman and Nicobar Islands at 00.24 am on Tuesday, informed the National Center for Seismology (NCS).
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबानला पाकिस्तानचीच फूस असल्याचा अफगाण पॉप स्टार आर्यानाचा आरोप
- सरकारला जाग येऊ दे, नटराजाकडे कलाकारांची प्रार्थना
- भाजपने राज्यभर आंदोलन करुनही मंदिरे न उघडण्याच्या भूमीकेवर ठाकरे सरकार ठाम