• Download App
    यूरोप - आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या घातक विषाणूचा उद्रेक ! मोदींनी बोलवली तातडीची बैठकPM Narendra Modi to chair a meeting with top govt officials on the COVID-19 situation and vaccination

    BREAKING NEWS : यूरोप – आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या घातक विषाणूचा उद्रेक ! मोदींनी बोलवली तातडीची बैठक

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत  ते कोरोना विषाणू संसर्गाच्या स्थितीचा आणि कोरोना लसीकरणाचा आढावा घेतील. ही बैठक सकाळी 10.30 वाजता होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या वेरिएंटसंदर्भात देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.PM Narendra Modi to chair a meeting with top govt officials on the COVID-19 situation and vaccination

    दरम्यान,भारत सरकारचे आरोग्य सचिव राजेश भूष यांनी दक्षिण आफ्रिकेतील नव्या वेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याचे म्हटलं आहे.

    त्यामुळं व्हिसा संबंधी आणि देशात येण्यासाठी देण्यात आलेली सूट यामुळं देशासमोरील अडचणी वाढू शकतात त्यामुळं परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करण्यात यावी, अशा सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत.

    PM Narendra Modi to chair a meeting with top govt officials on the COVID-19 situation and vaccination

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    UPI : 6 महिन्यांत ₹1572 लाख कोटींचे व्यवहार, 9% UPI मधून; ऑक्टोबरमध्ये रोज ₹96 हजार कोटींहून अधिक व्यवहार

    शिंदेंची मोदी भेट बिहार निवडणुकीसाठी की महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना “इशारा” देण्यासाठी??

    Delhi Govt : दिल्लीतील दुकाने-ऑफिसेसमध्ये महिला कर्मचाऱ्यांना रात्रीच्या शिफ्टमध्ये काम; राज्य सरकारची परवानगी; लेखी संमती आवश्यक