• Download App
    फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांना मरणोपरांत रेडइंक 'जर्नलिस्ट ऑफ द इयर' पुरस्कार जाहीर ; पत्नी फेड्रिक सिद्दीकीने स्वीकारला पुरस्कार । Photojournalist Danish Siddiqui posthumously awarded Red Ink 'Journalist of the Year' award; Wife Frederick Siddiqui accepts the award

    फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांना मरणोपरांत रेडइंक ‘जर्नलिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर ; पत्नी फेड्रिक सिद्दीकीने स्वीकारला पुरस्कार

    • दानिश सिद्दीकी म्हणजे एक जादुई डोळ्याचं व्यक्तीमत्व होतं. सध्याच्या काळातील त्यांना एक अग्रणीचे पत्रकार मानले जात. Photojournalist Danish Siddiqui posthumously awarded Red Ink ‘Journalist of the Year’ award; Wife Frederick Siddiqui accepts the award

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : रॉयटर्ससाठी अफगाणिस्तानमध्ये रिपोर्टिंग करायला गेलेले भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी यांची 16 जुलैला तालिबान या दहशतवादी गटाकडून हत्या करण्यात आली होती.दरम्यान फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांना मुंबई प्रेस क्लबच्या वतीनं प्रतिष्ठेचा मरणोपरांत रेडइंक ‘जर्नलिस्ट ऑफ द इयर’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.



    भारताचे सरन्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या हस्ते या वर्षीचा रेडइंक ‘जर्नलिस्ट ऑफ द इयर’ दानिश सिद्दीकी यांच्या पत्नी फेड्रिक सिद्दीकी यांनी स्वीकारला आहे.दरम्यान हा पुरस्कार प्रदान करताना सरन्यायाधीश एन व्ही रमणा म्हणाले की, “दानिश सिद्दीकी म्हणजे एक जादुई डोळ्याचं व्यक्तीमत्व होतं. सध्याच्या काळातील त्यांना एक अग्रणीचे पत्रकार मानले जात. जर एखादी घटना एक हजार शब्दात सांगायची असेल तर त्यासाठी दानिश सिद्दीकी यांचा एक फोटो माहितीसाठी खूप असायचा.”

    Photojournalist Danish Siddiqui posthumously awarded Red Ink ‘Journalist of the Year’ award; Wife Frederick Siddiqui accepts the award

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    High Drama : TMCची रणनीती बनवणाऱ्या फर्मवर ईडीचा छापा; ममता म्हणाल्या- माझ्या पक्षाची कागदपत्रे घेऊन जात आहेत

    WHO Membership : अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडणार; यात UNच्या 31 एजन्सींचा समावेश, 22 जानेवारीपासून अमेरिका WHOचा सदस्य राहणार नाही

    NHAI Sets : NHAIचे दोन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, बंगळूरु-विजयवाडा एक्सप्रेसवेवर 24 तासांत 29 किमी रस्त्याचे काम; 10,675 मेट्रिक टन डांबर अंथरले