• Download App
    'व्हाय आय किल्ड गांधी' चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका । Petition to the Supreme Court for a ban Why I Killed Gandhi' movie

    ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी होत आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. Petition to the Supreme Court for a ban Why I Killed Gandhi’ movie

    ‘ व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म ‘लाईमलाईट’वर प्रदर्शित होणार आहे. पण, ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.



    हा चित्रपट ३० जानेवारीला महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला प्रदर्शित होणार आहे. याविरोधात सिकंदर बहल यांनी याचिका दाखल केली आहे. दरम्यान, भारतीय युवक काँग्रेसनेही निवडणूक आयोगाला ५ राज्यांतील विधानसभा निवडणुका पूर्ण होईपर्यंत चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची विनंती केली.

    Petition to the Supreme Court for a ban Why I Killed Gandhi’ movie

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistani Drones : सांबा, राजौरी आणि पूंछमध्ये LoC वर 5 ड्रोन दिसले:दावा- पाकिस्तान घुसखोरीच्या प्रयत्नात; सैन्याचा प्रतिहल्ला, शोधमोहीम सुरू

    CDS Anil Chauhan : CDS म्हणाले- ऑपरेशन सिंदूर थांबले आहे, संपले नाही, पाक वाईट रीतीने हरला

    Chief Vikram Sood : माजी रॉ प्रमुख सूद म्हणाले-पाकिस्तानसोबत शांतता शक्य नाही; त्यांच्या नेत्यांचा दावा- गैर-मुसलमानांविरुद्ध जिहाद सुरू राहील