वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी होत आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. Petition to the Supreme Court for a ban Why I Killed Gandhi’ movie
‘ व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म ‘लाईमलाईट’वर प्रदर्शित होणार आहे. पण, ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
- अखेर नथुराम गोडसेची भूमिका केल्याचा खासदार अमोल कोल्हेंना झाला पश्चाताप, आळंदीत घेतला आत्मक्लेश करून
हा चित्रपट ३० जानेवारीला महात्मा गांधींच्या पुण्यतिथीला प्रदर्शित होणार आहे. याविरोधात सिकंदर बहल यांनी याचिका दाखल केली आहे. दरम्यान, भारतीय युवक काँग्रेसनेही निवडणूक आयोगाला ५ राज्यांतील विधानसभा निवडणुका पूर्ण होईपर्यंत चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची विनंती केली.
Petition to the Supreme Court for a ban Why I Killed Gandhi’ movie
महत्त्वाच्या बातम्या
- अखेर नथुराम गोडसेची भूमिका केल्याचा खासदार अमोल कोल्हेंना झाला पश्चाताप, आळंदीत घेतला आत्मक्लेश करून
- कायदा आणि सुव्यवस्थेबाबत खोटे बोलणाऱ्या अखिलेश यादव यांना लाज वाटली पाहिजे, अमित शहा यांची टीका
- लालूप्रसाद यादव यांच्या चारा घोटाळ्याची चौकशी पूर्ण, १५ फेब्रुवारी रोजी लागणार निकाल
- राहूल गांधींविरोधातील खटल्याची होणार जलदगती सुनावणी, भिवंडी न्यायलयात हजर राहावे लागण्याचीशक्यता