• Download App
    मायबाप सरकार! कोरोनामुळं अनाथ झालेल्या मुलांना देणार भक्कम आधार | Orphan Children got relief Government  will give 10 lakh and free education

    WATCH : मायबाप सरकार! कोरोनामुळं अनाथ झालेल्या मुलांना देणार भक्कम आधार

    Orphan Children – कोरोनामुळं अनेक कुटुंब उध्वस्त झाली. पण नियतीनं काही चिमुरड्यांवर केलेला अन्याय हा अत्यंत भयावह आहे. अनेक लहानग्यांच्या डोक्यावरील आई-बाप रुपी चत्र कोरोनानं हिरावलं. अनेक मुलांचे तर आई आणि वडील दोघंही राहिले नाहीत. त्यामुळं अशा अनाथांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला, पण मोदी सरकारनं या मुलांची जबाबदारी घेतली आहे. Orphan Children got relief Government  will give 10 lakh and free education

    हेही वाचा – 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!