• Download App
    इस्रायलच्या पायदळाला सज्ज राहण्याचे आदेश ; हवाई हल्ल्यानंतर गाझावर जमिनीवरूनही मारा।Orders for Israeli infantry to be ready

    इस्रायलच्या पायदळाला सज्ज राहण्याचे आदेश ; हवाई हल्ल्यानंतर गाझावर जमिनीवरूनही मारा

    वृत्तसंस्था

    तेलअविव : इस्रायलने गाझा पट्टीवर हवाई हल्ला केला होता. त्यापाठोपाठ गाझापट्टीजवळ सैन्याची जमवाजमव करण्यास सुरुवात केली. नागरिकांना बंकरमध्ये आश्रय घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. Orders for Israeli infantry to be ready

    इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी रॉकेट हल्ले चढविणाऱ्या हमासल जबर भरपाई द्यावी लागेल, असा इशारा दिला होता. 9 हजार इस्रायली सैनिकांना सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले होते.


    इस्त्रायलभोवतीचे अदृश्य कवच, आयर्न डोमने निष्प्रभ केली हमासची क्षेपणास्त्रे


    गाझा शहरावर इस्रायलचा हल्ला

    पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना हमासने आणि इस्रायलच्या सैन्याने एकमेकांवर प्रत्येकी किमान 1000 क्षेपणास्त्रे डागली आहेत. यामध्ये हमासचेच जास्त नुकसान झाले. 10 लहान मुलांसह गाझापट्टीतील 67 लोकांचा मृत्यू झाला आहे.

    मृतांमध्ये हमासचे प्रमुख म्होरके ठार झाल्याचं सांगितलं जात आहे. इस्रायलवर केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात 7 जण मृत्यूमुखी पडले आहेत, यामध्ये एका भारतीय महिलेचाही समावेश आहे.

    Orders for Israeli infantry to be ready

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!