• Download App
    ग्रामीण भागात ओमिक्रॉन फैलावतोय ; मुंबईपाठोपाठ नाशिक, नागपूर, साताऱ्यासह नगरमध्ये रुग्ण वाढले Omicron is spreading in rural areas; After Mumbai, the number of patients increased in Nashik, Nagpur, Satara and other cities

    ग्रामीण भागात ओमिक्रॉन फैलावतोय ; मुंबईपाठोपाठ नाशिक, नागपूर, साताऱ्यासह नगरमध्ये रुग्ण वाढले

    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्यात ओमिक्रॉनची तिसरी लाट मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये थैमान घालत असून त्याचा संसर्ग हा अन्य जिल्ह्यांमध्येही होत आहे. मुंबईपाठोपाठ नाशिक, नागपूर, सातारा, नगरमध्ये रुग्णवाढ होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. Omicron is spreading in rural areas; After Mumbai, the number of patients increased in Nashik, Nagpur, Satara and other cities

    राज्यात २ लाख २१ हजार रुग्ण असून, सुमारे ८९ टक्के रुग्ण हे मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांमध्ये आहेत. या पाठोपाठ आता नाशिक, नागपूर, सातारा, नगर आणि औरंगाबादमध्ये रुग्णांमध्ये वाढ होत आहे.



    या महिन्यांत सरासरी दैनंदिन रुग्णसंख्या २८ हजारांवर गेली आहे. डिसेंबरमध्ये हे प्रमाण सुमारे १ हजार ४१२ वर होते.  ओमिक्रॉनचा प्रसार वेगाने होत आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्याही आठवडाभरात तिप्पट वाढली आहे. ४ जानेवारीपर्यत राज्यात ६६ हजार ३०८ रुग्ण उपचाराधीन होते. ११ जानेवारीपर्यत ही संख्या २ लाख २१ हजारांवर गेली आहे.

    Omicron is spreading in rural areas; After Mumbai, the number of patients increased in Nashik, Nagpur, Satara and other cities

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pahalgam terror : पहलगाम दहशतवादी हिंसाचाराच्या समर्थनार्थ व्हाट्सअॅप स्टेटस पोस्ट करणाऱ्या तरुणाला अटक

    ED office : मुंबईतील ED कार्यालयास भीषण आग, अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी

    Pahalgam attack : माध्यमांनी सुरक्षा दलांच्या कारवायांचे थेट प्रक्षेपण करू नये; पहलगाम हल्ल्यानंतर सरकारची सूचना