प्रत्येक वर्षांला आठ मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा सिद्धू यांनी केली आहे. Now housewives will get two thousand rupees every month, Congress promised
विशेष प्रतिनिधी
चंडीगड : राज्यात काँग्रेस पुन्हा सत्तेत आली तर गृहिणींना प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये दिले जातील असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिले आहे.तसेच प्रत्येक वर्षांला आठ मोफत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा सिद्धू यांनी केली आहे. सिद्धू यांनी बनार्ला जिल्ह्यातील सभेत घोषणा केल्या.
महाविद्यालयातील विद्यार्थिनींना दुचाकी तसेच १२ वी उत्तीर्ण झालेल्यांना २० हजार , तसेच दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना १५ हजार तर पाचवीसाठी पाच हजार रुपये देण्याचे आश्वासन सिद्धू यांनी दिले आहे.तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना संगणक देण्याची घोषणा सिद्धू यांनी केली.
Now housewives will get two thousand rupees every month, Congress promised
महत्त्वाच्या बातम्या
- माजी पत्नीनेच काढली लाज, म्हणाल्या हाच काय तो इम्रान खान यांचा नवा पाकिस्तान
- दारूचे ठेके देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी घेतली ५०० कोटी रुपये लाच, जुने सहकारी कवी कुमार विश्वास यांचाच आरोप
- राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदाराला पोलीसांचा दणका, पोलीस ठाण्यात अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी अटक
- तर, समीर वानखेडे यांच्या थेट नोकरीवरच येणार गदा