• Download App
    आता Whatsapp द्वारे करा गॅस बुकींग... अशी आहे पद्धत | Now book your gas Cylinder by the whatsapp this is the process

    WATCH | आता Whatsapp द्वारे करा गॅस बुकींग… अशी आहे पद्धत

    तंत्रज्ञानाच्या मदतीने आपलं जीवन अधिककाधिक सुकर होत चाललं आहे… अनेक गोष्टी सहज घरबसल्या आपल्याला मिळतात… पूर्वी ज्या गोष्टीसाठी रांगा लावून आपल्याला कामं करावी लागत होती.. लाईट बिल भरणं गॅस बूक करणं ही कामं आता घरबसल्या मोबाईलच्या एका क्लिकवर होतात.. त्यातही आता अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत… विविध प्लॅटफॉर्मचा वापर करून आपण ही काम मोबाईलवर करू शकतो… तसंच आता गॅस बूक करण्यासाठी तुम्हाला व्हाट्सअपचाही वापर करता येणार आहे… त्यामुळं Whatsapp वर चॅटिंग करत असतानाच आता तुम्ही पटकन एक मॅसेज करून सिलिंडरही बूक करू शकता… तर चला पाहुयात कशा पद्धतीने तुम्हाला सिलिंडर बुकींग करता येईल…Now book your gas Cylinder by the whatsapp this is the process

    हेही वाचा – 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य