विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलीवुडमधील हिंदी सिनेमांमध्ये काश्मीरमधील दऱ्याखोऱ्यांचे चित्रण असते परंतु तेथील लोकांबद्दल काही कणव नसते. मात्र, एका अमेरिकन गायिकेने काश्मीरी पंडीतांच्या वेदना समजून घेतल्या आहेत.No one in Bollywood but American singer understands pain of displaced Kashmiri Pandits, protests against Pakistan sponsored terrorism
अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका मेरी मिलबेनने म्हटले आहे की माझ्या प्रार्थना काश्मिरी पंडित समुदायासोबत आहेत, कारण अनेक जण अजूनही त्यांचे प्रियजन, घरे गमावून शोक व्यक्त करत आहेत. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांच्या धमक्या आणि हत्यांमुळे १९९० मध्ये खोºयातून काश्मिरी पंडितांचे पलायन झाले.
जगभर धार्मिक छळ सुरू आहे. आज आपल्याला पलायन दिवसाची भीषणता आठवते. जेव्हा काश्मिरी पंडितांना काश्मीरमधील इस्लामी दहशतवाद्यांच्या नरसंहारामुळे पळून जावे लागले. माझ्या प्रार्थना काश्मिरी पंडित समुदायासोबत आहेत कारण अजूनही अनेक लोक त्यांच्या प्रियजन, घरांसाठी शोक करत आहेत.
विस्थापित काश्मिरी पंडित दरवर्षी काश्मीर खोऱ्यातून जगाच्या विविध भागांमध्ये समुदायाच्या पलायनाच्या स्मरणार्थ अनेक कार्यक्रम आयोजित करतात. मिलबेनने ट्विटमध्ये पलायन दिवस म्हणत माझ्या प्रार्थना काश्मिरी पंडितांसोबत आहेत.
विस्थापित काश्मिरी पंडित दरवर्षी काश्मीर खोºयातून जगाच्या विविध भागांमध्ये समुदायाच्या पलायनाच्या स्मरणार्थ अनेक कार्यक्रम आयोजित करतात. बुधवारी भारतात, १९९० मध्ये पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद्यांच्या धमक्या आणि हत्येमुळे १९९० मध्ये खोºयातून त्यांच्या समुदायाच्या सदस्यांनी पलायन केल्याबद्दल त्यांनी पलायन दिवस आयोजित केला होता.
No one in Bollywood but American singer understands pain of displaced Kashmiri Pandits, protests against Pakistan sponsored terrorism
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तरेकडील शीत लहरीचा रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम
- अमेरिकेत पीएचडीसाठी डिसले गुरुजींचा अध्ययन रजेचा अर्ज; शिक्षणाधिकाऱ्यांचा सवाल, शाळेचे काय करणार, पर्याय सुचवा!
- केंद्र सरकारकडून आणखी 35 यूट्यूब चॅनेल ब्लॉक, अँटी इंडिया कंटेंटमुळे कारवाई
- इंडिया गेट मध्ये नेताजींचा पुतळा : नेताजींच्या कन्या अनिता बोस पफ यांना आनंद!!
- Lakhimpur Kheri Case : भाजप कार्यकर्ते आणि चालकाच्या हत्येप्रकरणी शेतकऱ्यांविरुद्ध आरोपपत्र, ३ जणांना दिलासा