सरकारने लवकरच ऑफलाइन पेमेंट मोड सुरू करण्याची घोषणा केली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आधुनिक युगात, सुमारे 80 टक्के लोक फक्त UPI द्वारे पेमेंट करतात. RBI चे नवीन धोरण जारी करताना गव्हर्नर शशिकांत दास यांनी UPI बाबत मोठा निर्णय घेतला आहे. नवीन धोरणानुसार, 500 रुपयांचे पेमेंट करण्यासाठी UPI पिन टाकण्याची गरज नाही. म्हणजेच 500 रुपयांचे पेमेंट UPI फ्री असणार आहे. No more UPI PIN required for Rs 500 payments RBI announces
दुसरीकडे, सरकारने लवकरच ऑफलाइन पेमेंट मोड सुरू करण्याची घोषणा केली आहे. मात्र, ते कधी लॉन्च होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. लाँच केल्यानंतर, UPI चा प्रत्येक वापरकर्ता Lite वापरू शकतो.
UPI Lite म्हणजे काय? –
UPI Lite ही ऑन डिव्हाईस वॉलेट सुविधा आहे. ज्यामध्ये वापरकर्ते UPI पिनशिवाय रिअल टाइममध्ये लहान रक्कम देऊ शकतात. माहितीनुसार, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) द्वारे पेमेंट करण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे. पण तुम्ही हे इंटरनेटशिवायही चालवू शकता. तसेच, UPI Lite Wallet मध्ये कमाल 2,000 रुपयांपर्यंतची शिल्लक बचत केली जाऊ शकते. आत्तापर्यंत, UPI PIN शिवाय UPI Lite द्वारे 200 रुपयांचे पेमेंट केले जाऊ शकत होते. ज्याची मर्यादा RBI ने 500 रुपयांपर्यंत वाढ केली आहे.
No more UPI PIN required for Rs 500 payments RBI announces
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधी पुन्हा काढणार भारत जोडो यात्रा, यावेळी पश्चिमेकडून पूर्वेकडे गुजरात ते मेघालय असेल मार्ग
- मिस युनिव्हर्स इंडोनेशिया स्पर्धेत सेक्स स्कँडलने खळबळ; आयोजकांनी 6 स्पर्धकांना 20 जणांसमोर टॉपलेस केले
- आता लवकरच ‘भारत जोडो पार्ट – 2′ पाहायला मिळणार, राहुल गांधी गुजरात ते मेघालयपर्यंत जाणार!
- 82 % हिंदूंचा भारत आहेच हिंदू राष्ट्र!!; कमलनाथांना उपरती की नवी राजकीय चलाखी??