• Download App
    बूस्टर डोस ६ महिन्यांनी देण्याची गरज; केंद्र सररकारला विनंती : अदार पूनावाला । Need to give booster dose after 6 months; Request to Central Government: Adar Poonawala

    बूस्टर डोस ६ महिन्यांनी देण्याची गरज; केंद्र सररकारला विनंती : अदार पूनावाला

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोनविरोधी लसीचा बूस्टर डोस हा सहा महिन्यांनी दिला जावा, अशी विनंती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. Need to give booster dose after 6 months; Request to Central Government: Adar Poonawala



    ते म्हणाले, “सध्या कोविड-१९ लसीकरणाची गती मंद आहे. कारण सध्या नियम असा आहे की दुसरा डोस आणि बूस्टर डोस दरम्यान ९ महिने प्रतीक्षा करावी लागेल. ” ते म्हणाले, “सरकारने डोस देण्यासाठी अंतर ६ महिन्यांचे करावे, असे आवाहन मी केले आहे.

    Need to give booster dose after 6 months; Request to Central Government: Adar Poonawala

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ‘G RAM G Act : जी राम जी’ मुळे राज्यांना ₹17,000 कोटींचा फायदा; उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार सर्वात मोठे लाभार्थी

    Unnao Rape Case : उन्नाव रेप केस- कुलदीप सेंगरच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; 4 आठवड्यांनंतर पुढील सुनावणी

    Amit Shah : गृहमंत्री शहा म्हणाले- आसामसारखे पूर्ण देशातून घुसखोरांना हाकलून लावू; आसामचे स्वातंत्र्यसैनिक गोपीनाथ यांनी नेहरूंना आसाम भारतात ठेवण्यासाठी भाग पाडले